पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझम याला शुभमन गिल याने झटका दिला आहे.
08 November 2023
आयसीसीच्या एकदिवशीय सामन्याच्या रँकींगमध्ये शुभमन गिल पहिल्या क्रमांकावर पोहचला.
विश्वचषक स्पर्धेत गिल याने भारताला चांगली सुरुवात करुन दिली.
बाबर आजम विश्वचषक स्पर्धेत अपयशी राहिला.
सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहलीनंतर गिल हा एकदिवशीय सामन्याच्या रँकींगमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहचला.
गिल याने विश्वचषक स्पर्धेच्या सहा सामन्यांत 219 धावा काढल्या.
दोन वर्षांनंतर बाबर आझम हा रँकींगमधून खाली आला.
हे ही वाचा
सचिन आणि विराट यांच्या यांची अशी आहे कामगिरी