सारा तेंडुलकर सोशल मीडियावर बरीच Active असते. दररोज ती काहीना काही पोस्ट करत असते. pic credit : pti/instagram/getty

1st April 2025

Created By: Dinanath Parab

याआधी सारा तेंडुलकर एक जाहीरातीसाठी तयार होताना दिसली होती. ते फोटो तिने इन्स्टास्टोरीवर टाकलेले.

1st April 2025

Created By: Dinanath Parab

सारा तेंडुलकर नुकतीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन परतलीय. तिचा फोटो एका मॅगझीनच्या कव्हर पेजवर सुद्धा आलाय.

1st April 2025

Created By: Dinanath Parab

1 एप्रिलला सगळं जग एप्रिल फूल डे साजरा करत असताना, भले सारा तेंडुलकर त्याते मागे कशी राहिल?

1st April 2025

Created By: Dinanath Parab

सारा तेंडुलकरने हा खास दिवस आपल्या इन्स्टास्टोरीवर सेलिब्रेट केला आहे.

1st April 2025

Created By: Dinanath Parab

सारा तेंडुलकरने आपला एक सेल्फी इन्स्टा स्टोरीवर पोस्ट केलाय. तिथे लिहिलय तू मला मुर्ख बनवू शकत नाहीस.

1st April 2025

Created By: Dinanath Parab

तू मला मुर्ख बनवू शकत नाहीस...साराचा हा मेसेज सर्वांसाठी आहे. कारण यात तिने कोणाकडे इशारा केलेला नाही.

1st April 2025

Created By: Dinanath Parab