28 ऑगस्ट 2024

Created By: संजय पाटील

30 ऑगस्ट 2024

Created By: संजय पाटील

बाबरची बिकट स्थिती, गोलंदाजांच्या अधिक धावा

पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा धावांसाठी संघर्ष, सोशल मीडियावर ट्रोल

बाबरचा कसोटी क्रिकेटमध्ये धावांसाठी संघर्ष, wtc च्या तिसऱ्या साखळीतील 11 डावात 224 धावा

बाबरची अवस्था फार वाईट, धावांबाबत गोलंदाजांच्याही अधिक धावा

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सच्या या तिसऱ्या साखळीतील 20 डावात 357 धावा

विंडिजचा वेगवान गोलंदाज जेसन होल्डरच्या 13 डावात 329 धावा

लेफ्ट आर्म स्पिनर रवींद्र जडेजाच्या 9 डावात 330 धावा

बांगलादेशचा गोलंदाज मेहदी हसन मिराज याच्या 9 डावात 302 धावा