भारतात पाकिस्तानी क्रिकेट  टीमच जोरदार स्वागत झालं. 

पण, माजी पाकिस्तानी क्रिकेटर  अब्दुल  रज्जाक  काही वेगळच बोलतोय. 

'भारतात काही स्वातंत्र्य नाही, तुम्ही  हॉटेलबाहेर जाऊ शकत नाही'

'भारतात सिक्योरिटी टाइट आहे,  तुम्हाला हॉटेलमध्येच रहाव लागतं'

'चांगली कामगिरी करण्यासाठी  खेळाडूला स्वातंत्र्य हवं' 

'स्वातंत्र्य नसेल, तर खेळाडू चांगल  खेळू शकत नाही' 

अब्दुल रज्जाकने ही सर्व  विधान केली आहेत. 

दिवाळीत फराळ असणार आणि तुम्ही ते फराळ नक्कीच खाणार मग परिणामी शुगर वाढणार

09 November 2023

Created By:  Rachna Bhondave