भारतीय मुलीचा पाकिस्तानी क्रिकेटपटूसोबत साखरपुडा. इस्लाम स्वीकारुन करणार लग्न. 

7th oct 2024

Created By: Dinanath Parab

भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा लग्नाच नातं जोडलं जाणार आहे. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू रजा हसन लग्न करणार आहे.

7th oct 2024

Created By: Dinanath Parab

32 वर्षाच्या रजा हसनने पूजा बोमन सोबत साखरपुडा केलाय. हे फोटो स्वत: क्रिकेटरने सोशल मीडियावर शेअर केलेत.

7th oct 2024

Created By: Dinanath Parab

पूजा न्यूयॉर्कमध्ये राहते. दोघांनी इथेच साखरपुडा केला. पूजाने साखरपुड्याची अंगठी सुद्धा दाखवली. ते जानेवारी-फेब्रुवारीत लग्न करणार आहेत.

7th oct 2024

Created By: Dinanath Parab

रजा हसनने मीडियाला सांगितलं की, "पूजाचा हिंदू धर्मावर विश्वास आहे. पण तिला इस्लाममध्ये इंटरेस्ट आहे. माझ्यासाठी ती धर्म बदलायला तयार आहे"

7th oct 2024

Created By: Dinanath Parab

रजा हसनने ऑक्टोंबर 2014 मध्ये वनडे डेब्यु केला. ती त्याच्या करियरची पहिली आणि शेवटची वनडे होती.

7th oct 2024

Created By: Dinanath Parab

लेफ्ट आर्म स्पिनर रजा हसन पाकिस्तानसाठी 10 T20 इंटरनॅशनल मॅच खेळला. T20 मध्ये 10 विकेट काढलेत. वनडेमध्ये फक्त 1 विकेट काढला.

7th oct 2024

Created By: Dinanath Parab