पृथ्वी शॉ याचा  करियर वाचवण्यासाठी मोठा निर्णय, नक्की काय? 

8 जानेवारी 2025

पृथ्वी शॉ गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत, ओपनरला मुंबई टीममधूनही डच्चू

पृथ्वीवर मैदानातील अपयश आणि वैयक्तिक आयुष्यातील वादामुळे टीका, अशात क्रिकेटरचा मोठा निर्णय

पृथ्वीला vht ट्रॉफीतून डच्चू, पृथ्वी सराव करत नाही, मज्जा मस्ती करतो, असं समोर आलं, त्यानंतर आता पृथ्वीने कमबॅकसाठी तयारी सुरु केलीय

पृथ्वीने फिटनेसवर लक्ष द्यायला सुरुवात केलीय, क्रिकेटरकडून इंस्टा स्टोरीत व्हीडिओ पोस्ट

पृथ्वीने जिममध्येही घाम गाळला, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पृथ्वी आयपीएलमध्येही अनसोल्ड राहिला, त्यानंतर त्याला मुंबई टीममधूनही बाहेर करण्यात आलं

पृथ्वी जवळपास 4 वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर आहे, आता कमबॅकसाठी पृथ्वी मेहनत घेतोय