टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन करणारा आहे बेरोजगार! पत्नीच्या सांगण्यावरून करतोय असं काम
23 ऑगस्ट 2024
Created By: राकेश ठाकुर
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत प्रशिक्षक राहुल द्रविडची भूमिका मोलाची ठरली. त्याने सध्याच्या आयुष्यातील एक बाब मिश्किलपणे सांगितली आहे.
राहुल द्रविडने सांगितलं की, सध्या बेरोजगार आहे आणि घरी आराम करत आहे.
राहुल द्रविडचा टीम इंडियासोबतचा करार टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर संपला असून सध्या घरी आहे.
राहुल द्रविडने मुलाखतीत सांगितलं की, घरी असून त्याच्या पत्नीचं म्हणणं आहे की दोन्ही मुलांची देखभाल कर.
राहुल द्रविड आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा हेड कोच होईल, अशी चर्चा रंगली आहे.
संगकारा राजस्थान रॉयल्सचा कोच होता. आता त्याची जागा द्रविड घेऊ शकतो.
शुबमन गिलने अल्पावधीतच क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवला आहे. टीम इंडियातील बेस्ट बॅट्समन म्हणून त्याला ओळखलं जातं.