टीम इंडिया आणि इंग्लंडमधील तिसऱ्या कसोटीला सुरूवात
15 February 2024
सर्फराज खान याने
आजच्या सामन्यात
पदार्पण केलं
सर्फराज खान याला
अनिल कुंबळेनेने
डेब्यू कॅप दिली
डेब्यू कॅप मिळाल्यावर सर्फराज कुटुंबासह
भावनिक झालेला दिसला
सर्फराज खान याचे वडील आणि त्याची पत्नी
मैदानात होते
अनेकांना बुरखा घातला असल्याने सर्फराज
याची आई वाटली
कॉमेट्री करताना रवी शास्त्रीसुद्धा फसले,
त्यामुळे मोठा गैरसमज
झाला होता
सर्फराज याच्या
पत्नीचं नाव रोमाना
आहे