24 डिसेंबर 2024
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर नंबर 1 गोलंदाजाचं करिअर संपणार!
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं घोषणा करण्यात आली आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. 9 मार्चला फायनल होईल.
टीम इंडिया साखळी फेरीचे तिन्ही सामने दुबईत खेळणार आहे. बांग्लादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाचा नंबर 1 गोलंदाजाचं करिअरचा शेवट असू शकतो. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नाही तर रवींद्र जडेजा आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीत रवींद्र जडेजा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने 16 विकेट घेतल्या आहेत.
रवींद्र जडेजाची ही शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आहे. तो आता 36 वर्षांचा झाला आहे.
रवींद्र जडेजाची ही शेवटची वनडे स्पर्धा होऊ शकते. पुढचा वनडे वर्ल्डकप 2027 मध्ये होणार आहे.
रवींद्र जडेजाने याच वर्षी टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली होती.