क्रिकेट विश्वात मोठी अपडेट, गंभीरनंतर सौरव गांगुली असणार 'या' टीमचा कोच

Created By: Harish Malusare

13 july 2024

टीम इंडियाच्या मुख्य हेडकोचपदी गौतम गंभीरची निवड झाली आहे.

राहुल द्रविड याचा कार्यकाल संपल्यावर गौतमची BCCI कडून नियुक्ती

आता भारताचा माजी खेळाडू दादा म्हणजेच सौरव गांगुली कोचिंग करणार आहे 

सौरव गांगुली याने स्वत: याबाबत घोषणा केली आहे, पण कोणत्या संघाचं समजून घ्या

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा हेड कोच पदावरून रिकी पॉन्टिंगला हटवण्यात आलंय

सौरव गांगुलीने याबाबत माहिती देत आपण स्वत: कोच म्हणूम काम करणार असल्याचं म्हटलं आहे.