rishabh pant

"जेव्हा तुम्ही..", भारताच्या पराभवानंतर ऋषभ पंतची लक्षवेधी पोस्ट

5 नोव्हेंबर 2024

Created By: संजय पाटील

Tv9-Marathi
rishabh pant

टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध तिन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागलं

rishabh pant

ऋषभ पंतने या मालिकेत सर्वाधिक धावा केल्या, मात्र त्याला भारताला विजयी करता आलं नाही

rishabh pant

पंतने या मालिकेतील 6 डावांमध्ये 43.50 च्या सरासरीने 3 अर्धशतकांसह 261 धावा केल्या

ऋषभ पंत या मालिका पराभवानंतर निराश, सोशल माीडियावरील ती पोस्ट व्हायरल

आयुष्य ऋतुंची मालिका आहे, चढ-उतार मान्य करा, अशी पोस्ट पंतने केली आहे

पंतने मुंबई कसोटीतील दोन्ही डावात अर्धशतकी खेळी केली, पंतला आऊट देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला, हाच निर्णय गेमचेजिंग ठरला  

पंत  lbw झाला, पंचाने नॉट आऊट सांगितलं, न्यूझीलंडने रिव्हीव्यू घेतला, मात्र बॉल पॅडला लागला की बॅटला? हे स्पष्ट झालं नाही, त्यानंतरही बाद घोषित केलं