रोहित टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये धमका करणार!

8 January 2024

Created By : Sanjay Patil

अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 सीरिजमधून रोहितचं कमबॅक

रोहित शर्मा याच्यासह रनमशीन विराट कोहलीही परतला

रोहितला अनेक विक्रमांसह सिक्सचा वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी

रोहितला 200 टी 20 सिक्स ठोकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी

रोहितच्या नावावर सध्या 182 टी 20 सिक्स

रोहितनंतर मार्टिन गुप्टील याच्या नावावर 122 सामन्यात 173 सिक्स

रोहितला टी 20 वर्ल्ड कपपर्यंत 200 सिक्स पूर्ण करण्याची संधी