रोहित वनडे-टेस्टमधूनही निवृत्त होणार! खरं काय जाणून घ्या
1 August 2024
Created By: संजय पाटील
टीम इंडिया-श्रीलंका 2 ऑगस्टपासून वनडे सीरिज, रोहितकडे नेतृत्व
रोहितचा टी 20 वर्ल्ड कप फायनलनंतर पहिलाच सामना
रोहित 4 महिन्यांनंतर वनडे-टेस्टमधून निवृत्त होणार असल्याचा दावा
हिटमॅनकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचं वर्ष असल्याचा या स्टोरीत दावा करण्यात आला आहे.
मात्र ही स्टोरी फेक, अशी कोणतीही स्टोरी रोहितच्या इंस्टावर नाही, हा दावा चुकीचा
रोहितसमोर टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत विजयी करण्याचं आव्हान
रोहितच्या नेतृत्वात नुकताच टीम इंडियाचा 17 वर्षांनी टी20 वर्ल्ड कप विजय