चौकार षटकारांच्या बाबतीत रोहित शर्मा अव्वल, पाहा आकडेवारी
16 November 2023
Created By: Rakesh Thakur
रोहित शर्मा आपल्या आक्रमक फलंदाजीतून संघाला वेगवान सुरुवात करून आहे.
भारताकडून सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे.
कोहलीने 711 धावा केल्या आहेत, तर रोहित शर्माने 550 धावा केल्या आहेत.
कोहलीने रोहित शर्मापेक्षा चौकार आणि षटकारांच्या मदतीने कमी धावा केल्या आहेत.
विराट कोहलीने चौकार आणि षटकारांच्या मदतीने एकूण 310 धावा केल्या आहेत.
हिटमॅनने 62 चौकार आणि 28 षटकार मदतीने 416 धावा केल्या आहेत.
रोहित शर्माने एक, दोन आणि तीन धावांच्या जोरावर 134 धावा केल्या आहेत.