रोहित शर्माने आणखी दोन वर्षे टीमची धुरा सांभाळावी!
20 November 2023
Created By: Rakesh Thakur
2007 साली राहुल द्रविडनंतर धोनीने धुरा सांभाळली.
धोनीनंतर ही धुरा विराट कोहलीने मोर्चा सांभाळला.
विराटने नेतृत्व सोडल्यानंतर त्याचा भार रोहित शर्माकडे आला.
रोहितनंतर ही धुरा कोणाकडे द्यायची असा प्रश्न उभा राहिला आहे.
रोहित शर्माला आणखी दोन वर्षे टीम इंडियाचं नेतृत्व करावं लागेल.
रोहित शर्मा आता 36 वर्षांचा असून 2027 मध्ये 40 वर्षांचा असेल.
पुढच्या दोन वर्षात टीम इंडियाला नवं नेतृत्वाचा शोध घ्यावाच लागेल