विराटला पछाडत कॅप्टन रोहित पुढे निघाला

20  ऑक्टोबर 2024

Created By: संजय पाटील

विराटला मागे टाकत रोहित मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने गमावणाऱ्या कर्णधारांच्या यादीत जाऊन पोहचला

विराटच्या तुलनेत 16 सामने कमी खेळूनही रोहित नको त्याबाबतीत पुढे निघाला

रोहितच्या नेतृत्वात आतापर्यंत मायदेशात एकूण 14 कसोटी सामने, त्यापैकी 3 वेळा पराभव

विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाचा 31 पैकी फक्त 2 कसोटी सामन्यांमध्ये पराभव

21 व्या शतकात 3 कसोटी गमावणारा रोहित एकमेव कर्णधार नाही

या यादीत सौरव गांगुली आणि महेंद्रसिंह धोनी यांचाही समावेश

गांगुलीच्या नेतृत्वात भारताचा मायदेशात 21 पैकी 3 तर धोनीच्या कॅप्टन्सीत 30 पैकी 3 सामन्यात पराभव