टीम इंडियाने बांग्लादेश विरुद्ध दोन टेस्ट मॅचची सुरुवात विजयाने केली आहे. पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाने 280 धावांनी विजय मिळवला.

23th Sep 2024

Created By: Dinanath Parab

रोहितने या विजयासह खास लिस्टमध्ये सचिन तेंडुलकरला मागे टाकलं आहे.

23th Sep 2024

Created By: Dinanath Parab

रोहित टीम इंडियासाठी सर्वाधिक सामने जिंकणारा दुसरा खेळाडू बनलाय.  याआधी हा रेकॉर्ड सचिनच्या  नावावर होता.

23th Sep 2024

Created By: Dinanath Parab

सचिन तेंडुलकर टीम इंडियासाठी 664 सामने खेळला. 307 वेळा तो  विजयी संघाचा सदस्य होता. 

23th Sep 2024

Created By: Dinanath Parab

रोहित शर्माच्या नावावर आता 308 विजयांची नोंद झालीय. त्यासाठी रोहित  484 सामने खेळला.

23th Sep 2024

Created By: Dinanath Parab

टीम इंडियासाठी सर्वाधिक सामने जिंकण्यात विराट कोहली आघाडीवर आहे. 322 विजयांमध्ये त्याचा सहभाग आहे.

23th Sep 2024

Created By: Dinanath Parab

रोहित शर्मा आतापर्यंत टीम इंडियाच्या 35 कसोटी विजय, 164 वनडे आणि 102 T20 विजयाचा भाग आहे.

23th Sep 2024

Created By: Dinanath Parab