टीम इंडियाच्या प्रेस कॉन्फरन्सला रोहित शर्माच्या हातात कोट्यवधी रुपयाचं घड्याळ होतं.
T20 वर्ल्ड कप 2024 साठी टीम जाहीर झाल्यानंतर
रोहित शर्माने पत्रकार
परिषद घेतली.
पाटेक फिलिप्स नॉटिलस प्लॅटिनम 5711 ब्रँडच
घड्याळ रोहित शर्माच्या
हातात होतं.
रोहित शर्माच हे घड्याळ स्टायलिश, आकर्षक आहेच, टेक्नोलॉजीमध्ये सुद्धा ते तितकच Advance आहे.
रोहित शर्मा कोट्यवधी
रुपयाच घड्याळ हातात
घालून आल्याची ही
पहिली वेळ नाहीय.
टीम इंडियाच्या कॅप्टनला महागड्या घड्याळांचा आधीपाशून शौक आहे.
रोहित जवळ रोलेक्स, हबलॉट आणि मॅस्ट्रो सारख्या
प्रीमियम ब्रँडची
घड्याळ आहेत.
प्रेस कॉन्फरन्सला रोहित शर्माच्या हातात असलेल्या घड्याळाची किंमत
2.16 कोटी रुपये होती.
Rohit Sharma ला नशिबाची साथ, कॅप्टनशिप जाऊनही 93 हजार कोटी किंमत असलेल्या कंपनी बरोबर मोठी डील