रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या

26 July 2024

Created By: राकेश ठाकुर

वनडे क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा वनडे फॉरमॅटमध्ये 1000 चौकार मारण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान रोहित शर्माने 6 चौकार मारले तर हा आकडा गाठेल.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1000 चौकार मारणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरणार आहे.

रोहित शर्मापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकर, विराट कोहली, सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांनी केला आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार सचिन तेंडुलकरच्या नावार आहे. त्याने 2016चौकार मारले आहेत.

विराट कोहली या यादीत दुसऱ्या स्थानावर असून त्याने 1294 चौकार मारले आहेत.

सौरव गांगुलीने 1122 चौकार मारले असून चौथ्या तर वीरेंद्र सेहवागने एकएकूण 1132 चौकार मारले असून पाचव्या स्थानी आहे.