rinku singh,

रिंकूने वनडे डेब्यूत केलेल्या त्या कामगिरीकडे दुर्लक्ष

20 December 2023

Created By : Sanjay Patil

Tv9-Marathi

टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिके विरुद्ध दुसऱ्या वनडेत पराभव

रिंकूचं दुसऱ्या सामन्यातून वनडे डेब्यू

पहिल्या सामन्यात रिंकूच्या 17 धावा

रिंकूला पहिल्याच ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर विकेट

रिंकूने रासी वेन डेर डुसे याला केलं आऊट

टीम इंडियाच्या पराभवामुळे मालिका 1-1 ने बरोबरीत