सारा तेंडुलकरकडून या खास व्यक्तीचा बर्थडे साजरा

9 जानेवारी 2025

सारा तेंडुलकर हीने एका खास व्यक्तीचा बर्थडे साजरा केला, साराने त्या खास व्यक्तीसह केक कट केला

निशिता जॉर्ज ही साराची खास मैत्रीण आहे

साराने तिच्या आणखी एका मैत्रिणीसह निशिताचा वाढदिवस साजरा केला, फोटो व्हायरल

निशिताने वाढदिवसाचा पोस्ट केलेला फोटो साराने इंस्टा स्टोरीतून पोस्ट केला

इंस्टावर साराच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाचा फोटोही पोस्ट करण्यात आलाय

साराने निशीताच्या वाढदिवसासाठी खास निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता

साराने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात धमाल मस्ती केली, साराने ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते