सारा तेंडुलकरने ऑस्ट्रेलियात कुणासोबत मेत्री केली?
14 जानेवारी 2025
सचिन तेंडुलकरची मुलगी साराने ऑस्ट्रेलियात 2024 या वर्षाला धमाल मस्तीसह निरोप दिला
सारा सुट्टीनंतर भारतात परतली, मात्र सारा ऑस्ट्रेलियातून रिकाम्या हाती आली नाही
साराने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात धमाल मस्ती केली
साराने तिच्या ऑस्ट्रेलियातील मित्राची एक झलक दाखवली आहे
साराने इंस्टावर तिच्या मित्राची सर्वांना ओळख करुन दिली
साराचा मित्र कुणी माणूस नाही तर कांगारु आहे, साराने कांगारुसोबतचा फोटो पोस्ट केला आहे
दरम्यान साराची काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली