सारा तेंडुलकर समुद्र किनारी का जाते? हे आहे कारण
3 April 2025
Created By: Sanjay Patil
साराचे समुद्र किनाऱ्यावरचे अनेक फोटो व्हायरल, सारा समुद्र किनारी का जाते?
स्वत: साराने 'ट्रॅव्हल टॉक विथ सारा तेंडुलकर' शोमध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलंय
समुद्र किनारी आराम करण्यासाठी जाते, असं साराने सांगितलं
आराम करण्यासाठी कोणती जागा आवडते? या प्रश्नावर साराने हे उत्तर दिलं
चौपाटी अर्थात समुद्र किनारी परफेक्ट समर डे घालवता येतो, असं साराने सांगितलं
कुटुंब आणि मित्रांसह समुद्र किनारी नारळ पाणी पित वेळ घालवणं आवडतं, असंही साराने म्हटलं
साराने या शोमध्ये प्रवासातील आवडत्या गोष्टींबाबत भरभरुन सांगितलं