कसोटी सामन्यात यांच्या नावे आहेत सर्वात जास्त चौकार

17  september 2024

Created By: Atul Kamble

क्रिकेटच्या इतिहासात काही रेकॉर्ड असे आहेत ज्यांना तोडणे अवघड

कसोटी क्रिकेटमध्ये एका खेळाडूच्या नावावर एक मोठा रेकॉर्ड आहे. तो अजूनही अबाधित आहे

किक्रेटचा देव म्हटला जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याच्या नावावर अनोखा रेकॉर्ड आहे

जगातील कोणताही क्रिकेटपटू या रेकॉर्डच्या आसपासही नाही

सचिने 2058 चौकार खेचले आहेत.त्यानंतर राहुल द्रविडचा नंबर असून त्याने 268 खेळीत 1654 चौके मारलेत

सचिनने 200 टेस्ट मॅचमध्ये 329 खेळीत हे  2058 चौकार खेचलेत

सचिनने 53.78 च्या सरासरीने 15921 रन केले आहेत