ब्रिस्बेनमध्ये गिल आणि सारा, पाहा फोटो
14 डिसेंबर 2024
ब्रिस्बेनमध्ये गिल आणि सारा आहेत, गाबा, ब्रिस्बेनमध्ये इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे
आम्ही भारतीय क्रिकेटर शुबमन गिल याची बहिण शहनील गिल हीच्याबाबत बोलतोय, शहनील आणि सारा या दोघी सामना पाहण्यासाठी ब्रिस्बेनमध्ये पोहचल्यात
ब्रिसबेन कसोटीच्या पहिल्या दिवशी जे झालं ते पाहून शहनीलची निराशा झाली
ब्रिस्बेन कसोटीतील पहिल्या दिवसाचा बहुतांश खेळ पावसामुळे वाया, त्यामुळे शहनील निराश
इतक्या दूरुन सामना पाहण्यासाठी आले आणि खेळ पावसामुळे वाया गेला, असं शहनीलाने ग्राउंडचा फोटो शेअर करत म्हटलंय
शहनीलआधी सारा तेंडुलकर हीने देखील फोटो-व्हीडिओ पोस्ट करत ब्रिस्बेनमध्ये पोहचल्याची माहिती दिली
सारा आणि शुबमन गिलची बहीण शहनील या दोघी चांगल्या मैत्रीणी आहेत, दोघी अनेकदा एकत्र असतात
साराने नुकतेच शेअर केलेल्या फोटोला शहनीलने लाईक केलं होतं