सचिन तेंडुलकरची लेक सारा ब्रिस्बेनमध्ये बनली पायलट, पाहा व्हीडिओ

16 डिसेंबर 2024

माजी भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकरची लेक सध्या ऑस्ट्रेलियात आहे

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना पाहण्यासाठी सारा ब्रिस्बेनमध्ये, साराने काही फोटो शेअर केले होते

सारा ऑस्ट्रेलियात पायलट बनलीय, तिने इंस्टा स्टोरीत व्हीडिओ पोस्ट केला आहे

साराने पोस्ट केलेल्या व्हीडिओत ती को-पायलट सीटवर दिसत आहे, "आज दिवसासाठी को पायलट", असं साराने म्हटलंय

साराने ब्रिस्बेनमधील भटकंतीचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले आहेत

सारा याआधी दुबई दौऱ्यावर होती, तेव्हा तिच्यासोबत तिचा भाऊ क्रिकेटर अर्जून तेंडुलकर होता

सारा सोशल मीडियावर कायम सक्रीय असते, सारा कायम फोटो-व्हीडिओ पोस्ट करत असते