सारा तेंडुलकरने ऑस्ट्रेलियात मॅच सोडून समुद्रकिनारी असं केलं, पाहा व्हीडीओ

17 डिसेंबर 2024

सारा तेंडुलकरची समुद्रकिनारी मस्ती, व्हीडीओ व्हायरल

साराने ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया तिसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवशी हजेरी लावली

सारा तेंडुलकर सध्या ऑस्ट्रेलियात, साराकडून आतापर्यंत अनेक फोटो आणि व्हीडिओ शेअर

साराने क्वीसलँड येथील एका समुद्र किनारी धमाल केली

साराने समुद्रात मजा केली, फोटो व्हायरल

साराने कलिंगडचा तुकडा हवेत उडवून खाण्याचा प्रयत्न केला, पाहा व्हीडिओ

साराने त्यानंतर द्राक्ष हवेत फेकत खाण्याचा प्रयत्न केला, त्यात ती यशस्वी ठरली

साराने क्विसलँडमधील समुद्र किनाऱ्याचा अप्रतिम फोटो पोस्ट केला आहे