सारा तेंडुलकर ब्रिस्बेनमध्ये कोणत्या क्रिकेटपटूसोबत दिसली?

16 डिसेंबर 2024

ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे

पाऊस आणि त्यानंतर खराब प्रकाशामुळे तिसर्‍या दिवसाचा खेळ रद्द, पहिल्या दिवशीही फक्त 13 षटकांचाच खेळ

सामन्याच्या पहिल्या दिवशी सारा तेंडुलकर हीने साऱ्यांचं लक्ष वेधलं, साराने अनेक फोटो आणि व्हीडिओ पोस्ट केले

साराने सामन्यासाठी गाबा स्टेडियममध्ये उपस्थिती लावली, सर्वत्र साराचीच चर्चा

साराने ब्रिस्बेनमध्ये पोहचताच एक व्हीडिओ पोस्ट केला

साराने ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरसोबत फोटो काढला, या फोटोत विक्रम साठ्येही दिसत आहेत

सारा या दरम्यान माजी क्रिकेट झहीर खान याची पत्नी आणि अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत दिसली, दोघांचा सेल्फी व्हायरल