सारा तेंडुलकर ब्रिस्बेनमधील स्टेडियमपर्यंत चालत गेली! पाहा व्हीडिओ
14 डिसेंबर 2024
द गाबा, ब्रिस्बेन येथे टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे
सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर ब्रिस्बेनला पोहचली आहे
साराने ब्रिस्बेनला पोहचल्याची माहिती इंस्टा स्टोरीद्वारे दिली आहे
साराने एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. "गुड मॉर्निंग ब्रिस्बेन", असं साराने या व्हीडिओवर लोकेशनचा उल्लेख करत म्हटलंय
साराने हा व्हीडिओ चालता चालता काढल्यासारखं वाटतंय
साराने ब्रिस्बेनमध्ये केलेल्या ब्रेकफास्टचा फोटोही शेअर केलाय
ब्रिस्बेनमध्ये विरोट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि बुमराहची पत्नी स्पोर्ट्स प्रेझेंटेटर संजना गणेशन ही देखील उपस्थितीत आहे