11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

सरफराजला वडील नौशाद खान यांच्याकडूनच क्रिकेटचे धडे 

15 February 2024

Created By: Sanjay Patil

2009 साली आंतरशालेय स्पर्धेत रिझवी स्पिंगफिल्ड शाळेकडून ऐतिहासिक खेळी

हॅरीस शिल्ड स्पर्धेत 439 धावांच्या खेळीसह सचिनचा रेकॉर्ड ब्रेक

सरफराज खान या खेळीनंतर पहिल्यांदा प्रकाशझोतात आला

त्यानंतर 2014 मध्ये मुंबईकडून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये डेब्यू 

देशांतर्गत क्रिकेटमध्ये आतापर्यंत खोऱ्याने धावा

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आतापर्यंत 14 शतकं

आयपीएल खेळणारा चौथा युवा खेळाडू, वयाच्या 17 वर्ष 177 दिवशी मैदानात

टीम इंडियाचं अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये 2014 आणि 2016 साली प्रतिनिधित्व

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतून पदार्पण, डेब्यूमध्ये 64 धावांची खेळी

सरफराज टीम इंडियासाठी खेळणारा 76 वा मुंबईकर आणि 311 वा भारतीय

एक मोरपीस घरात आणून तर बघा! कसं बदलेल तुमचं भाग्य... 