शाहिद आफ्रिदीच्या घरी 'गुड न्यूज'

12 July 2024

Created By: Swati Vemul

पाकिस्तानी क्रिकेट टीमचा स्टार खेळाडू शाहीन आफ्रिदीच्या घरी हलणार पाळणा

शाहीन आफ्रिदी आणि त्याची पत्नी अंशा आफ्रिदी लवकरच बनणार आई-बाबा

यामुळे 21 ऑगस्टपासून बांगलादेशविरोधात होणाऱ्या टेस्ट सीरिजमधून शाहीन बाहेर जाऊ शकतो

पाकिस्तानच्या टेस्ट टीमचे कोच जेसन गिलेस्पी यांनी दिली माहिती

शाहीन - अंशा यांचा निकाह गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात झाला होता

अंशा ही पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची मुलगी

शाहिद आफ्रिदीला 5 मुली आहेत

गौतम गंभीर टीम इंडियाचा कोच झाला अन् कॅप्टनचा राजीनामा पडला