IPL 2025: KKR vs RCB

'शाहरूखच्या संघाने कोलकाता सोडलं पाहीजे'

27 March 2025

Created By:  राकेश ठाकुर

Tv9-Marathi
kkr

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2025 स्पर्धेत पहिला विजय मिळवला आहे. बुधवारी राजस्थानला पराभूत केलं. 

ipl-2025-ajinkya-rahane-fifty-kkr-vs-rcb-

कोलकात्याच्या विजयानंतर होमग्राउंड ईडनगार्डन्सच्या खेळपट्टीबाबत बाबत चर्चा झाली. यावेळी माजी क्रिकेटपटूने सायमन डूलने सल्ला दिला आहे. 

rahane-kkr

सायमन डूल म्हणाले की, ईडन गार्डन्सचे पिच क्यूरेटर केकेआरला पसंतीचं पिच देत नसतील तर ते चुकीचं आहे. 

सायमन डूल म्हणाले की, कोलकाता नाईट रायडर्स स्टेडियमचे शुल्क भरते. जर पिच क्युरेटर ती गोष्ट देत नसेल तर चुकीचं आहे. 

जर पिच क्युरेटर मागणी पूर्ण करत नसेल तर केकेआरने ईडन गार्डन्स सोडून दुसरीकडे बेस बनवावा, असं डूल म्हणाले. 

पहिला सामना गमावल्यानंतर रहाणेने ईडन गार्डन्सवर फिरकीला अनुकूल खेळपट्टी व्हावी असं सांगितलं होतं. पण ती मागणी पिच क्युरेटरने नाकारली. 

कोलकाता नाईट रायडर्सचा पुढचा सामना ईडन गार्डन्सवर हैदराबादविरुद्ध होणार आहे.