तिसऱ्या लग्नानंतर शोएब मलिकने दिली आनंदाची बातमी, म्हणाला...

1 February 2024 

Created By: Soneshwar Patil

शोएब मलिक सध्या तिसऱ्या लग्नामुळे खूप चर्चेत आहे

शोएबने चाहत्यांना मोठी आनंदाची बातमी दिली आहे

लवकरच शोएब एक नवीन शो होस्ट करणार असल्याची माहिती

ज्यामध्ये शोएब हा पाकिस्तानी क्रिकेटर्स सोबत करणार बातचीत 

त्यासोबत शोएब बांग्लादेश प्रीमियरमध्ये दिसणार असल्याची चर्चा

सोशल मीडियावर शोएब मलिकचे आहेत लाखो चाहते

'क्या कातील नजर है', कडक...भाग्यश्रीच्या फोटोंची चर्चा