पार्टीत श्रेयस अय्यरच्या  आसपास फक्त मुलीच.

29th July 2024

Created By: Dinanath Parab

श्रेयस अय्यरला वनडे सीरीजसाठी श्रीलंकेला जायचं आहे. पण त्याआधी तो  एका पार्टीत पोहोचला.

29th July 2024

Created By: Dinanath Parab

श्रेयस अय्यरला ज्या पार्टीत मुलींनी  घेरलेलं. त्यात त्याच्या मैत्रिणी  सुद्धा होत्या.

29th July 2024

Created By: Dinanath Parab

श्रेयस खास मैत्रीण सेलिब्रिटी कॉस्मेटोलॉजिस्ट डॉक्टर आसना कंचावालाच्या बर्थ डे  पार्टीमध्ये पोहोचलेला.

29th July 2024

Created By: Dinanath Parab

या पार्टीत श्रेयसच्या चाहत्यांची मोठी  संख्या होती. काही लहान मुलांनी  त्याची सही घेतली.

29th July 2024

Created By: Dinanath Parab

श्रेयस ज्या पार्टीला गेलेला, धनश्रीशी सुद्धा त्या व्यक्तीशी चांगली मैत्री आहे. डॉक्टर आसनाने त्याचा उल्लेख इन्स्टास्टोरीत केला.

29th July 2024

Created By: Dinanath Parab

श्रेयस अय्यर श्रीलंका टूरसाठी  लवकरच कोलंबोला जाणार आहे.

29th July 2024

Created By: Dinanath Parab