राधिका मर्चंट-अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्याला महिला क्रिकेटपटूने हजेरी लावली

15 July 2024

Created By: आयेशा सय्यद

क्रिकेटपटू स्मृती मानधना ही राधिका-अनंतच्या लग्नसोहळ्याला हजर होती

स्मृतीच्या पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील लूकने सगळ्यांचंच लक्ष वेधलं

नेहमी स्पोर्ट वेअर्समध्ये दिसणारी स्मृती आज मात्र वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळाली

स्मृतीच्या या लूकचं चाहत्यांनी कौतुक केलंय

स्मृती मानधना ही प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे

गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील स्मृतीचा हा आणखी एक फोटो... 

गुलाबी साडीत सई ताम्हणकरचं खास फोटोशूट; नेटकरी म्हणाले...