युझवेंद्र चहलने आयपीएलमधून किती कमावले?
16 मार्च 2025
टीम इंडियाचा लेग स्पिनर गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटमुळे नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत
मात्र आता युझवेंद्र चहल पुन्हा एकदा ऑन फिल्ड येण्यासाठी सज्ज झाला आहे
टीम इंडियापासून बाहेर असलेला चहल आता आयपीएलच्या 18 व्या मोसमात खेळण्यासाठी तयार झालाय
चहलने आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक 205 विकेट्स घेतल्या आहेत, चहल यंदा पंजाब किंग्सकडून खेळणार
पंजाबने चहलसाठी मेगा ऑक्शनमध्ये 18 कोटी रुपये मोजले, चहलवर लागलेली ही विक्रमी बोली
चहल आतापर्यंत आयपीएलच्या 12 हंगामात खेळला आहे, त्याने किती कमाई केली आहे?
चहल 2013 पासून आयपीएलमध्ये खेळतोय, चहलने गेल्या 12 हंगामात 44.20 कोटी कमावले आहेत