हा दिग्गज क्रिकेटर लग्न न करताच दुसऱ्यांदा पिता बनणार आहे.

13th Aug 2024

Created By: Dinanath Parab

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू स्टुअर्ट ब्रॉड  2 वर्षात दुसऱ्यांदा पिता बनणार आहे.

13th Aug 2024

Created By: Dinanath Parab

त्याची प्रेयसी मॉली किंगने बेबी बंपसोबत फोटो सोशल मीडियावर शेयर केलेत.

13th Aug 2024

Created By: Dinanath Parab

मॉली किंगने शेयर केलेल्या फोटोत ब्रॉड आणि त्याची मुलगी अनाबेला सुद्धा दिसतेय.

13th Aug 2024

Created By: Dinanath Parab

माझी मुलगी आता मोठी बहिण बनणार आहे, असं मॉली किंगने लिहिलय.

13th Aug 2024

Created By: Dinanath Parab

स्टुअर्ट ब्रॉड आणि मॉली किंगच्या पहिल्या मुलीचा जन्म नोव्हेंबर 2022 मध्ये झालेला.

13th Aug 2024

Created By: Dinanath Parab

स्टुअर्ट ब्रॉड आणि मॉली किंग दोन वर्षानंतर दुसऱ्यांदा बाळाचे माता-पिता बनणार आहेत.

13th Aug 2024

Created By: Dinanath Parab