काव्या मारन अनेकांची क्रश; कमाई ऐकून व्हाल पाणी पाणी

25 March 2025

Created By:  Kalyan Deshmukh

Kavya  ही सनराईजर्स हैदराबादची मालकीण आहे 

1992 मध्ये चेन्नई येथे तिचा जन्म झाला 

आपल्या संघाला चिअर करण्यासाठी ती कायम मैदानात

ब्रिटनमधून नतिने शिक्षण पूर्ण केले आहे

तिचे वडील मोठे उद्योगपती आहेत 

काव्या मारन हिच्याकडे एमबीएची पदवी 

एका अंदाजानुसार तिच्याकडे 410 कोटींची संपत्ती 

कॅप्टन कुल धोनी मालामाल; किती पेन्शन देते BCCI?