सूर्यकुमार यादवने कोणत्या खेळाडूसोबत सामना पाहिला?
6 सप्टेंबर 2024
Created By: संजय पाटील
सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे मैदानापासून लांब, मात्र मैदानाबाहेरुन वाढवतोय खेळाडूंचा उत्साह
दुलीप ट्रॉफी स्पर्धेला 5 सप्टेंबरपासून सुरुवात, सूर्या मैदानाबाहेरुन सामना पाहत होता
इंडिया बी कडून खेळताना मुशीर खान याचं इंडिया सी विरुद्ध शतक, सूर्या मुशरची खेळी पाहत होता
सूर्याचा एका माहिला क्रिकेटपटूसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला
सूर्यासोबत मॅच पाहत असलेली यास्तिका भाटीया वूमन्स टीम इंडियाची विकेटकीपर आहे
सूर्या आणि यास्तिका दोघेही एनसीएत आहेत, दोघेही दुखापतीमुळे एनसीएत
मुशीर खानच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर इंडिया बीने 7 विकेट्स गमावून 202 धावा केल्या आहेत