अश्विन खूप स्वस्तातल्या घरात राहतो. किंमत ऐकून व्हाल हैराण.

20th Sep 2024

Created By: Dinanath Parab

चेन्नई कसोटीत बांग्लादेश विरुद्ध पहिल्या डावात अश्विनने शानदार शतक झळकावलं.

20th Sep 2024

Created By: Dinanath Parab

अश्विन टीम इंडियाचा महत्त्वाचा सदस्य  आहे. कमाईत तो मोठमोठ्या  खेळाडूंना टक्कर देतो. 

20th Sep 2024

Created By: Dinanath Parab

अश्विनची एकूण नेटवर्थ 16 मिलियन डॉलर म्हणजे 132 कोटी आहे. क्रिकेटसोबत ब्रांड एंडोर्समेंटमधून कमाई करतो.

20th Sep 2024

Created By: Dinanath Parab

अश्विन चेन्नईत आलिशान घरात  राहतो. त्या घराची किंमत जवळपास  9 कोटी रुपये आहे.

20th Sep 2024

Created By: Dinanath Parab

टीम इंडियाच्या दुसऱ्या खेळाडूंच्या तुलनेत अश्विन खूप स्वस्तातल्या घरात राहतो.

20th Sep 2024

Created By: Dinanath Parab

रोहित शर्मा ज्या घरात राहतो, त्याची किंमत 30 ते 35 कोटी रुपये आहे. विराटकडे सुद्धा कोट्यवधी रुपये किंमतीची घरं आहेत.

20th Sep 2024

Created By: Dinanath Parab