टीम इंडियातून बाहेर झाला टी 20 वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू
11 जानेवारी 2025
बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या टी 20I मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केलीय
टी 20I मालिकेसाठी 15 खेळाडूंची निवड, मोहम्मद शमीचं कमबॅक
मात्र टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कप जिंकवण्यात मोठी भूमिका बजावणाऱ्या खेळाडूला संघात संधी नाही
मुंबईकर ऑलराउंडर शिवम दुबेला संधी मिळाली नाही, या खेळाडूने टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये 27 धावांची निर्णायक खेळी केली होती
शिवमला बांगलादेशविरुद्धच्या मालिकेआधीच दुखापत झाली होती, मात्र आता त्याला फिट असूनही संधी नाही
शिवमने SMAT टी 20 ट्रॉफीत 151 धावा करुन मुंबईला विजयी करण्यात निर्णायक भूमिका बजावलेली
तसेच इंग्लंड विरुद्ध सूर्यकुमार नेतृत्व करणार आहे, तर अक्षर पटेल याला उपकर्णधार करण्यात आलं आहे.