रोहित शर्माची नवी इनिंग.  टीम इंडियानंतर यांच्यासाठी  करणार काम.

15th July 2024

Created By: Dinanath Parab

T20 मधुन निवृत्ती घेतल्यानंतर  रोहित शर्मा या कंपनीकडून नवीन  इनिंग खेळणार आहे.

15th July 2024

Created By: Dinanath Parab

नुकताच रोहित  शर्माच्या  नेतृत्वाखाली  टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला.  

15th July 2024

Created By: Dinanath Parab

रोहितच्या नेतृत्वाखाली 11 वर्षांनी  टीम इंडियाने ICC ट्रॉफी जिंकली.

15th July 2024

Created By: Dinanath Parab

वेविन कंपनीने रोहित शर्माला  आपल ब्रांड एम्बेसेडर  बनवलं आहे.

15th July 2024

Created By: Dinanath Parab

कॅप्टन रोहित सारखीच वेविन सुद्धा परफॉर्मेन्स ड्यूरेबिलिटी उत्तम आहे. कंपनीकडे 60 वर्षापेक्षा  जास्त अनुभव आहे.

15th July 2024

Created By: Dinanath Parab

वेविन पायपिंग आणि वॉटर स्टोरेज/मॅनेजमेंटच काम करते. या कंपनीने  भारतात बराच विस्तार केलाय.

15th July 2024

Created By: Dinanath Parab