जलवा है हमारा! विल्बल्डन पाहण्यासाठी हिटमॅनचा क्लास लूक एकदा पाहाच

13  july 2024

Created By: Harish Malusare

टीम इंडियाचा कॅप्टन  रोहित शर्मा याची  सर्वत्र चर्चा आहे

यंदाचा टी-20 वर्ल्ड कप 2024  रोहितने आपल्या नेतृत्त्वात जिंकवला

रोहित शर्मा विम्बल्डनमधील सामना पाहण्यासाठी गेलेला, हिटमॅनटचा फोटो व्हायरल

रोहित शर्माचा एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे

कार्लोस अल्काराझ आणि डॅनिल मेदवेदेव यांच्या सामन्यावेळी रोहित दिसला 

विम्बल्डनमध्ये रोहित शर्माआधी सचिन तेंडुलकरही गेला होता