दक्षिण आफ्रिका-टीम इंडिया कसोटी सामन्यात काय झालं?
4 january 2024
Created By : Sanjay Patil
दुसरा कसोटी सामना 2 दिवसातच आटोपला
सामन्यादरम्यान रोहित शर्माचा शिवागाळ केल्याचा व्हीडिओ व्हायरल
रोहित-केएलच्या व्हीडिओत हिटमॅनकडून सिराजला रिव्हीव्यूवरुन शिवीगाळ?
रोहितकडून कुणाला वैयक्तिक अपशब्द नाहीत, मात्र रोहितकडून शिवीचा प्रयोग
रोहित टीम इंडियाला कसोटीत केप टाऊनमध्ये जिंकवणारा पहिला कर्णधार
टीम इंडियाला 2 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवण्यात यश
हिवाळ्यात चहा पिण्याचं प्रमाण वाढवत असाल तर सावधान, हे आहेत दुष्परिणाम
येथे क्लिक करा