रोहित शर्माची पत्नी इतक्या महागड्या  घरात राहूनही  कशामुळे हैराण?

रोहित इंग्लंड विरुद्ध  दुसऱ्या कसोटीची  तयारी करतोय.

दुसऱ्या कसोटीच्या  एकदिवस आधी  रितिका सजदेहने  राग व्यक्त केला.

रितिका आणि समायरा  रोहित सोबत नाहीयत.  दोघी मुंबईतील  घरी आहेत.

रितिकाच्या रागाच  कारण मुंबईतील  परिस्थिती आहे.

'या शहरात श्वास कोंडला जातोय. आमची मुल  आजारी आहेत. गळा  खराब आहे'  असं रितिकाने लिहिलय. 

मुंबईत हवेच्या प्रदूषणाचा  स्तर वाढलाय, त्यामुळे  रितिका वैतागली आहे.