न्यूझीलंडचा टीम इंडिया विरुद्ध सलग दुसरा विजय, मालिका जिंकली, पॉइंट्स टेबलमध्ये रोहितसेनेला किती फटका?
26 ऑक्टोबर 2024
Created By: संजय पाटील
टीम इंडियाचा पुणे कसोटीत 113 धावांनी पराभव, मालिका गमावली, wtc पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी?
टीम इंडिया पराभवानंतर पहिल्या स्थानी कायम, मात्र विजयी टक्केवारीत घट
टीम इंडियाची विजयी टक्केवारी 62.82 इतकी
ऑस्ट्रेलिया पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी, कांगारुंची विजयी टक्केवारी 62.50 इतकी
टीम इंडिया न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिका खेळणार
Wtc फायनलच्या हिशोबाने इंडिया- ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांसाठी ही मालिका निर्णायक
इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण 5 सामने खेळवण्यात येणार