कपिल देव यांना 16 वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत किती वेळा बाहेर केलं?

5 जानेवारी 2025

कपिल देव यांनी 1978 साली पाकिस्तान विरुद्ध कसोटी पदार्पण केलं, तर 1994 साली अखेरचा कसोटी सामना खेळला

कपिल देव 16 वर्ष कसोटी क्रिकेट खेळले, या 16 वर्षांत त्यांना किती वेळा टीममधून बाहेर करण्यात आलं?

कपिल देव यांना 16 वर्षांच्या कसोटी क्रिकेट कारकीर्दीत फक्त एकदाच बाहेर केलं गेलं

देव यांना इंग्लंडविरुद्ध 1984 साली मायदेशातील कसोटी सामन्यातून बाहेर करण्यात आलं होतं

कॅप्टन सुनील गावसकर यांनी 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यातून बाहेर केलं होतं

देव यांना सलग 66 सामन्यांनंतर बाहेर बसवण्यात आलं. मात्र त्यानंतर त्यांना निवृत्तीपर्यंत एकदाही 'आऊट' करण्यात आलं नाही

कपिल देव यांना ज्या सामन्यातून बाहेर करण्यात आलं होतं तो सामना अनिर्णित राहिला होता