सारा तेंडुलकर थकली, सचिनच्या लेकीची पोस्ट व्हायरल
31 जानेवारी 2025
सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सक्रीय असते, सारा इंस्टाग्रामवरुन फोटो-व्हीडिओ पोस्ट करते
सारा तेंडुलकरने एक पोस्ट केलीय, साराने त्या पोस्टमध्ये थकली असल्याचं सांगितलंय
सारा फिजिकल एक्टीव्हीटी केल्याने थकली आहे, साराने पिलाटे वर्कआऊट केलं
साराने तिच्या मैत्रीणींसह पिलाटे केलं, पिलाटे करण्यासाठी जास्त ऊर्जा लागते
सारा जिममध्येही जाते, हेच तिच्या फिट असण्याचं रहस्य आहे
साराच्या डाएटमध्ये हाय प्रोटीनचा समावेश असतो
दरम्यान साराची काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकर फाऊंडेशनच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली