ऋषभ पंतच्या सेंच्युरीनंतर  गर्लफ्रेंडने व्यक्त केल्या भावना. 

21th Sep 2024

Created By: Dinanath Parab

दीड वर्षापेक्षा जास्त काळानंतर ऋषभ  पंतने टेस्ट क्रिकेटमध्ये शानदार  पुनरागमन केलय.

21th Sep 2024

Created By: Dinanath Parab

डिसेंबर 2022 मध्ये बांग्लादेश विरुद्ध चेन्नईत पहिला कसोटी सामना खेळताना पंतने शानदार शतक झळकावलेलं.

21th Sep 2024

Created By: Dinanath Parab

चेन्नईत बांग्लादेश विरुद्ध दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने करियरमधील सहावी सेंच्युरी झळकवली. 109 धावा केल्या.

21th Sep 2024

Created By: Dinanath Parab

हे शतक फक्त ऋषभसाठी खास नाहीय. टीम इंडिया, त्याचे फॅन्स आणि त्याच्या जवळच्या माणसांसाठी शतकाच मोल मोठ आहे.

21th Sep 2024

Created By: Dinanath Parab

ऋषभच्या या शतकाच सेलिब्रेशन गर्लफ्रेंड ईशा नेगीने सुद्धा केलं. 3 शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.

21th Sep 2024

Created By: Dinanath Parab

ईशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेयर केली. त्यात तिने लिहिलय की, ग्रेटफुल, थँकफुल, ब्लेस्ड, म्हणजे कृतज्ञ, आभार आणि आशिर्वाद

21th Sep 2024

Created By: Dinanath Parab