रोहितच्या जागी वनडेत हार्दिक होणार कॅप्टन!

4 जानेवारी 2025

रोहितकडून सिडनीतील पाचव्या कसोटी सामन्यातून माघार, आऊट ऑफ फॉर्म असल्याने निर्णय

रोहितच्या जागी संघात  शुबमन गिल याचा समावेश

रोहितच्या कसोटी कारकीर्दीतील अखेरची काही वर्ष शिल्लक, त्यामुळे हिटमॅन वनडेतूनही निवृत्ती घेणार का? हिटमॅन चॅम्पियन्स ट्रॉफीत नेतृत्व करणार?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिकला रोहितचं कर्णधारपद मिळू शकतं

हार्दिकला नेतृत्वाचा चांगला अनुभव आहे

यशस्वी चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहितच्या जागी खेळू शकतो

रोहितने टी 20i वर्ल्ड कप विजयानंतर सर्वात छोट्या क्रिकेट प्रकारातून निवृत्ती घेतली